लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
साखर कारखाने

साखर कारखाने

Sugar factory, Latest Marathi News

साखरेचे खाणार, त्याला आयकर नसणार? - Marathi News | Eat sugar, he will not have income tax? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :साखरेचे खाणार, त्याला आयकर नसणार?

सहकारी साखर कारखानदारी शेतकऱ्यांच्या मालकीची आहे. नफ्याचे काय करायचे हे ठरविण्यासाठी विविध मार्ग तयार ठेवले तर साखरेचे खाणाऱ्यांना चाप लागेल. ...

साखर कारखानदारांचे धाबे दणाणले; नांदेड विभागातील २० कारखान्यांना ३७ कोटी व्याजाच्या नोटीस - Marathi News | The scars of the sugar millers; 37 crore interest notice to 20 factories in Nanded division | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :साखर कारखानदारांचे धाबे दणाणले; नांदेड विभागातील २० कारखान्यांना ३७ कोटी व्याजाच्या नोटीस

गाळप हंगाम २०१४-१५ मध्ये उशिरा दिलेल्या एफआरपीचे व्याजही शेतकऱ्यांना मिळावे यासाठी शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले यांनी औरंगाबाद हायकोर्टात जनहित याचिका दाखल करून उशिरा दिलेल्या एफआरपीचे विलंब व्याज द्यावे, अशी मागणी केली होती. ...

यशवंत कारखान्याच्या राजकीय संघर्षाची धुराडी नव्याने पेटली, खासदार व आमदार आमने-सामने - Marathi News | Dispute between MP Sanjay Patil and MLA Anil Babar over Yashwant Sugar Factory | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :यशवंत कारखान्याच्या राजकीय संघर्षाची धुराडी नव्याने पेटली, खासदार व आमदार आमने-सामने

गेल्या ९ वर्षांपासून न्यायालयीन लढाईत अडकलेल्या ‘यशवंत’च्या राजकीय संघर्षाची धुराडी मात्र यंदा पेटली आहे. ...

साखर कारखान्यांचा ८,४०० कोटी प्राप्तिकर माफ - Marathi News | 8,400 crore income tax exemption for sugar mills | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :साखर कारखान्यांचा ८,४०० कोटी प्राप्तिकर माफ

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची माहिती; ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा  ...

अमित शाहांनी आश्वासन पाळले, महाराष्ट्रातील साखर कारखान्यांवरील मोठे संकट टळले - Marathi News | Devendra Fadnavis thanked Amit Shah for keeping his promise, overcoming the crisis of 35 years income tax and recovery of Rs 9,000 crore on sugar factories in Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमित शाहांनी आश्वासन पाळले, महाराष्ट्रातील साखर कारखान्यांवरील मोठे संकट टळले

Sugar Factories in Maharashtra : त्यानुसार शाहा यांनी राज्यातील साखर कारखान्यांना दिलासा दिलासा दिला आहे. त्यानुसार साखर कारखान्यांवरील इन्कम टॅक्स चौकशीचे सावट दूर झाले असून, त्यासंदर्भातील नोटिफिकेशन प्रसिद्ध झाले आहे. ...

Education : ऑनलाईन ना ऑफलाईन; कालव्याच्या कट्ट्यावर ऊसतोड मजुरांची मुले गिरवताहेत शिक्षणाचे धडे - Marathi News | The children of the sugarcane workers engage in study on the canal in Kalgaon Karad Town Satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Education : ऑनलाईन ना ऑफलाईन; कालव्याच्या कट्ट्यावर ऊसतोड मजुरांची मुले गिरवताहेत शिक्षणाचे धडे

शिक्षणाच्या आवडीमुळे आपले आई - बाबा ऊस तोडणी करत असताना कोणत्याही खेळात मन न रमवता हातामध्ये थेट पुस्तक, वही व पेन घेऊन स्वतः कॅनॉलचा कट्टा हीच आपली शाळा म्हणून अभ्यास करत होती. ...

नेते श्रीमंत झाले, सहकार कर्जात रुतला! - Marathi News | Leaders became rich, co-operatives went into debt! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नेते श्रीमंत झाले, सहकार कर्जात रुतला!

ग्रामीण महाराष्ट्र उभा करणारी सहकार चळवळ मूठभर नेत्यांनी गिळून टाकली आहे. महाराष्ट्राचा सहकार मोडण्याची ही प्रक्रिया कशी घडली ? ...

कर्मयोगी माजी संचालकांच्या वालचंदनगरमधील घरावर दरोडा; दीड लाख अन् सोने, चांदी लंपास - Marathi News | Robbery at the home of Karmayogi ex-director in rajendra gaikwad walchandnagar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कर्मयोगी माजी संचालकांच्या वालचंदनगरमधील घरावर दरोडा; दीड लाख अन् सोने, चांदी लंपास

दरोड्यात कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक राजेंद्र गायकवाड यांना मारहाण केल्याने त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले ...